तुमची मुलगी वयात येते आहे का? कुठल्याही डॅाक्टरकडे जाऊन माहिती घ्यायला तिला संकोच वाटत आहे का? पाळी सुरू होतानाच्या समस्येवर उपाय हवा आहे का?
गर्भधारणेस अडचण येत आहे, दिवस रहात नाहीत, अशा दाम्पत्यास मदत हवी आहे का?
तुमच्या स्वतःच्या पाळी विषयी समस्यांसाठी किंवा तुमच्या आई/ सासुबाईंच्या रजोनिवृत्तीनंतरच्या तक्रारीसाठी, कामाच्या व्यापामुळे डॅाक्टरकडे जाणे शक्य होत नाही का?
अन्य डॅाक्टरांनी दिलेल्या सल्ल्याविषयी काही दुसरं मत विचारावं असं वाटतं ?
यावर उपाय आहे. घरबसल्या अॅानलाईन व्हिडिओ consultation , निष्णात स्त्री रोग तज्ज्ञांकडून! ते ही तुमच्या सोईच्या वेळी!
www.forevereve.in या वेबसाईटवर जाऊन त्वरित consultation बुक करा.


